http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2019/02/WhatsApp-Image-2019-02-17-at-12.02.38.jpeg

श्री. प्रकाश कुलकर्णी

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/amitkulkarni.jpg

Amit Kulkarni

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2018/10/3d9ad8da-5358-4a0f-877c-e6d1de8dace2.jpeg

Mr.Satish Bedagkar & Mrs Geeta Bedagkar

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2018/10/28f006eb-025b-46d0-a8a0-a4e1654b59cc.jpeg

Mrs. & Mr Ramesh Naidu

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2018/04/f9c0cd0f-1dbd-45fb-a8d7-035be6f5e7ab.jpg

मनोज कुलकर्णी

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2018/03/ghodake-kaka.png

सौ.व श्री घोडके काका

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2017/11/sandesh.jpeg

Sandesh Veerkar

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2017/11/testi-1.jpg

Bhakti Pendse (Pune)

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2017/06/madhurigroup.jpeg

Mrs.Madhuri Kshirsagar Group Tour

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2017/06/MAISKAR.jpg

Mr.& Mrs sheetal maiskar & group

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/amitkulkarni.jpg

Amit Kulkarni

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/amitj-1.jpg

Amit Jain

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/balu-1.jpg

Balu Bhalgat

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/harshadsathe.jpg

Harshad Sathe

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/mukund.jpg

Mukund Kshirsagar

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/padmane.jpg

Padmane

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/Pinkain-Mokashi.jpg

Pinakin Mokashi

http://kalpataruholidays.com/wp-content/uploads/2016/07/roopali-mokashi.jpg

Roopali Mokashi

More Testimonials

Mr. Govind Jeste

"कल्पतरू हाॅलीडेज",६ एप्रिल-२०२२. आपल्या पैकी बरेचजण अनेकदा इतर कोणत्याही टुरिस्ट बरोबर फिरायला गेलेले असालच,पण मला कल्पतरू हाॅलिडेज विषयी वेगळा अनुभव आला आहे."कल्पतरू" हे नांव सार्थक करणारे श्री.मकरंद देशपांडे यांचा एकंदरीत जो अनुभव आला, तो हे नाव सार्थक करणारे ठरले.मायेची सावली या कल्पतरूत मिळाली.सर्वांना मायेने, घरच्या विवंचनेपासून दूर , मनमोकळ्या वातावरणात प्रत्येकाचे मन मोकळे व्हावे, असे त्यांचे गमतीजमतीने इतरांशी वागणे,बोलणे, हे अजूनच भावून गेले.आणी जातही होते.खरतर हा कल्पतरू स्नेहाच्या पालवीने, मायेच्या व आपलेपणाच्या मोहराने बहरला आहे असेच वाटते.सगळेच सहलीला आनंदासाठीच जातात,पण इतकं आपलेपणाने काळजी घेणारे, स्वतः सर्वाची जातीने चौकशी करणारे फार थोडे लोक असतात.पैसे भरले नि फिरवून आणले,की संपले, असे होत नाही ना.त्यात सांमजशाची देवाणघेवाण,मायेची विचारपूस, घरच्यांपेक्षाही अतिव काळजी घेणे हे कल्पतरूचे ब्रीदच आहे असे वाटते वागण्याबोलण्यातून सगळ्यांना समजावून घेणे खूप महत्त्वाचे असते तो प्रत्यय येतो.आणी आम्ही जेष्ठ असूनही वय विसरायला लावणारे, त्यांच्यात खेळीमेळीचे वागणे बोलणे यामुळे या कल्परुला सुखाचा मोहर यावा व ही टुरिस्ट मंडळी म्हणजे या तरूची गोड फळे व्हावीत असे वाटते. माझ्या बाबतीत तर मोठ्या मायेनं, घरच्यांपेक्षा जास्त स्नेह,प्रेमभावनेने, काहीही ओझं न वाटून घेता , अगदी हाॅस्पिटलमध्ये नेणं, तिथं जातीनं जवळ थांबून मायेनं घरच्यांपेक्षा जास्त धीर देणं, मनाला स्पर्शून गेलं., आता या क्षणी आपलंच घरचं जवळ असावं, असे जराही वाटू दिले नाही.इतकं आपलेपणाने करणं हे फार नशीबवान मंडळींच्या वाट्याला येते.त्यात मी स्वतःला खूपच भाग्यवान, नशिबवान समजले.या वातावरणात हे आठ दिवस आठ तासासारखे भुर्रकन निघून गेले , हे कळलेच नाही.परतीचा प्रवास सुरू झाला नि मनाला कुठे तरी बोचू लागले."आता पुन्हा परत केव्हा, कुठे, कधी या कल्पतरूच्या छायेत येता येईल ना याची खंत वाटून राहिली.या आठ दिवसांत स्वतः कल्पतरू ने आमच्यात अनेक नवीन नाती जोडली, जुळवून आणली.स्नेहभऱ्या मैत्रीणी लाभल्या,आई समान हुदलीकर मॅम,पांडे सारखे हासरे काका,काकू लाभले, मकरंद सारखा छोटा असून ही मोठा वाटावा , काळजी घेणारा,माया करणारा भाऊ वाटावा असा पाठीराखा , आधारस्तंभ मिळाला हे सर्व कल्पतरू हाॅलिडेज मुळे च लाभले.म्हणून मनात कायमचं घर करून राहिला आहे हा कल्पतरू. पुन्हा…
Prabha Kamble
Prabha Kamble
We both were part of 'Honeymoon Special tour to Simla & Manali. We would like to be grateful to Kalpataru Holidays for organizing such a wonderful trip and making our honeymoon so special and memorable. We have very beautiful memories which we will cherish for whole life. The tour was as expected meticulously planned and we did not really face any issues as such. We are very much delighted to let you know that we truly enjoyed our trip with Kalpataru Holidays. This is our first tour with Kalpataru Holidays and the experience, treatment and hotel rooms we received were remarkable. Special thanks to our tour organizer Mr. Makarand Deshpande, to help us when our Delhi – Mumbai flight was cancelled due to foggy weather. That time he was on other tour, but we never faced any problems. Due to this reason add one more day but he continuously on phone with us for solution & organized hotel room & transportation on urgent basis. Thanking you, and Best luck for your all future projects..!
Anushree & Amit Kulkarni
I myself, Mr.Satish Bedagkar &Mrs Geeta Bedagkar are very much thankful to KALPATARU HOLIDAYS owned & managed by Mr Makarand Deshpande for our pleasure some Tristhali yatra .We both participated in tristhali yatra ie Allahabad,Varanasi,Gaya with Ayodhya conducted during 26th Sept to 6th Oct,2018 .The entire yatra for 11 days was very much well planned by Mr Makarand n his team, he has taken care of tea breakfast, lunch &dinner timings, Since all of were senior citizens. We all enjoyed the trip in the pleasant company of Mr Makarand .We express our thanks to all his team members who provide their best services to us during this yatra .We wish all the sucess to KALPATARU HOLIDAYS.
Mr.Satish Bedagkar & Mrs Geeta Bedagkar
नर्मदे हर.... कल्पतरू हॉलिडेजने ३१/१२/१८ रोजी आयोजित केलेल्या नर्मदा परिक्रमा यात्रेत आम्ही उभयता सहभागी झालो होतो. खूप दिवस नर्मदा परिक्रमा यात्रे मध्ये लोकांना आलेले आध्यात्मिक अनुभव वाचत होतो ऐकत होतो. ते अनुभव आपण सुद्धा घ्यावेत ह्या उद्देशाने माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याचे पक्के झाले. काही ओळखीच्या लोकांनी आपले नाव सुचवले आणि आपणाकडे बुकिंग केले. यात्रा कशी झाली ? ह्या प्रश्नाला उत्तर म्हणजे उत्तम झाली असेच म्हणता येईल...मुख्य म्हणजे सर्व ठिकाणी निवासाची उत्तम व्यवस्था आपण केली होती. दोन एक ठिकाणी काही पर्यायच नाही त्यामुळे साधी हॉटेल्स होती पण त्याने काही फरक पडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासातील भोजन व्यवस्था...आपल्या किचन स्टाफने संपूर्ण प्रवासात उत्तम प्रतीचे आणि चविष्ट भोजन आम्हाला दिले. त्यामुळे आमच्या सर्वांच्या तब्येती चांगल्या राहिल्या आणि आम्ही ही यात्रा पूर्ण करू शकलो. आपण प्रत्येक ठिकाणाची माहिती देत होतात. त्यामुळे त्याचे महात्म्य माहिती होत असे. आपल्या गुरुजींनी देखील नर्मदा परिक्रमेचा संकल्प पूजनाचा विधी खूप सुंदर केला मन प्रसन्न झाले. ह्या पुढे देखील आपल्या निघणाऱ्या सहली यात्रांची माहिती आम्हाला कळवावी जेणे करुन आम्हाला आपल्या सोबत येता येईल....पुन्हा लवकरच भेटू.... नर्मदे हर.... श्री. प्रकाश कुलकर्णी डायरेक्टर महाभृंगराज तेल पुणे
श्री. प्रकाश कुलकर्णी
श्री. प्रकाश कुलकर्णी
Yes, I feel enjoy the perfect journey..! Our experience with Kalpataru Holidays was excellent.Thanks to Makarand and Arundhati for choosing very good hotels for us and for their meticulous planning! We choose a tailor-made holiday to Sikkim and Darjeeling and had a memorable trip! mr.& mrs sheetal maiskar & group
Mr.& Mrs sheetal maiskar & group
कल्पतरू हाॅलीडेज बरोबरचे हे क्षण अविस्मरणीय ! अगदी काटेकोर नियोजन , गृहिणींसाठी माहेरपणाचा आनंद , सोबतीला गप्पांची मैफिल, अजून काय हवे आनंदासाठी ! आणि सगळ्यात महत्वाचे सर्वांची काळजी घेणारे मॅनेजर ,नव्हे मित्र ,मुलगा,भाऊ ,भाचा अशा अनेक नात्याने सर्वांना सांभळणारे श्री.मकरंद देशपांडे धन्यवाद !मकरंदजी! पुढची सहल हि कल्पतरू हॉलिडेज बरोबर नक्की...! आपण पण सहलीत सहभागी होऊन अनुभव घ्या . सौ.माधुरी क्षीरसागर सिंहगड रोड पुणे रामेश्वर कन्याकुमारी 18/8/2016
Mrs.Madhuri Kshirsagar Group
Hi Makrand and Team. Our Ooty-Mysore trip was just Fantabulous. This was a memorizing holiday outing planned by Kalpataru. Very neatly organized with every small detailing of travel. Flights, Hotels, Car, Spot planning, etc,etc,etc.... Thanks a lot for the nice coordination... Special thanks for the attention shown by calling us everyday and caring for our well being.. Kalpataru Holidays Rocks.. Thanks again
Sandesh Veerkar
We were a part of Tristhali Yatra, conducted by Kalpataru Holidays. Transporting luggage from the train & bus to the hotel rooms was taken care of. Everything right from arranging the pandits for the vidhis to sightseeing was very well organized. The food provided was sumptuous. The tour guide was very helpful & made us feel at ease. We have decided to choose KALPATARU HOLIDAYS for all our future holidays... From Mrs. & Mr. Ramesh Naidu
Mrs. & Mr Ramesh Naidu
नमस्कार... आम्ही आपण आयोजित केलेल्या केरळ - कन्याकुमारी १७/१/१८ सहली मध्ये सहभागी झालो होतो.सहल अपेक्षेप्रमाणे उत्तम झाली. सहलीचे नियोजन उत्तम आणि शिस्तबद्ध होते. सर्व ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था चोख होती तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली भोजन व्यवस्था उत्कृष्ठ होती. त्यामुळे सहलीला आलेल्या सर्व पर्यटकांना ( वय वर्षे ३ ते ७५) पैकी कोणालाही त्रास झाला नाही हे विशेष. नाष्टा, जेवण ह्यामध्ये असलेल्या विविधतेने मजा आली.तसेच आरामदायी AC बसने स्थलदर्शन व आपण दिलेल्या माहितीमुळे तेथील फिरणे जास्त सोयीस्कर झाले हे नक्की. विशेष म्हणजे मुन्नारला झालेल्या कॅम्प फायर मुळे सर्व मंडळी मस्त रिचार्ज झाली.नाच/गाणी मुळे मजा आली... पुन्हा तरुण झालो.... एकंदरीत काय तर सहल संस्मरणीय, मजेशीर आणि आनंददायी झाली. पुन्हा भेटू लवकरच.... सौ.व श्री घोडके काका सिंहगड रोड पुणे
सौ.व श्री घोडके काका
आमची केरळ सहल - धन्यवाद कल्पतरू हॉलिडेज् केरळ सहलीला जाण्याची खूप दिवसांची इच्छा होती.स्वंतंत्र जाऊ इच्छित असल्यामुळे तेथील सर्व व्यवस्था कशी होणार याची काळजी होती. काहींना ऑनलाइन बुकिंग करून झालेल्या फसवणूकीची माहिती होती.मित्र परिवारातील काही जणांनी आपले नाव सुचवले आणि आम्ही आपल्याकडे केरळचे बुकिंग केले. तीन महिने अगोदर निर्णय घेतला त्यामुळे सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या. आपण आखून दिलेल्या कार्यक्रमामुळे प्रवास नियोजनबद्ध झाला. कोचीनला विमानतळावर गाडी हजर होती. ड्रायव्हरला उत्तम माहिती होती. आपण निवडलेल्या हाॅटेल्स/हाउसबोटची तर बात हि कुछ और थी...! मजा आ गया...! सहल खरोखरच खूप सुंदर झाली... ENJOY THE PERFECT JOURNEY...! हे आपले ब्रीदवाक्य आपल्याला शोभते. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद मनोज कुलकर्णी निगडी प्राधिकरण पुणे
मनोज कुलकर्णी
Kashmir Family Tour 7 May 2013 Our tour to Kashmir by Kalpataru Holidays. It was a memorable tour for us. It was very well arranged. Hotel accommodation was very good, neat & clean. Food in hotel & in boat-house was very-good. I look forward to have tour with you to another destination.
Mr & Mrs Madhuri Mukund Kshirsagar
This is our first trip with Kalpataru Holidays. There are many things which we can't be forgotten and the most remembered moments of the tour Fun at Kovalam beach, lunch at the lakeside at Alleppey and Mattupetty Dam Speed Boat Ride. The tour has so memorable. The food quality and hotel arrangement was excellent. There is no room for complaints.
Mr & Mrs Madhuri Vijaykumar Padmane
Kodai Tour This is our first trip with Kalpataru Holidays and we are so happy to the experience of the tour was fantastic. Overall, it was a refreshing experience & We have returned with happy memories Thanks to Kalpataru Holidays and all the best.
Mr & Mrs Aarti Amit Jain
Banglore-Coorg-Kabini Tour 11 Nov 2015 This is Pinakin Mokashi from Pune and just completed your Kalpataru Holidays Banglore-Coorg-Kabini. So on behalf of the Mokashi family, I would like to share my tour experience with you. The tour was nicely conducted and arranged by Mr.Deshpande. Here we found very healthy, homely and happy atmosphere from start to end. Thanks.
Mr & Mrs Suvarna Pinakin Mokashi
Banglore-Mysore-Ooty Family Tour 14 Sept 2015 We had fabulous time in our family tour. The arrangements , Sightseeing & hotels were excellent. We wish Kalpataru holidays all the very best.
Mr & Mrs Swati Harshad Sathe
It's really important to have a great company on a journey because that is what makes the journey amazing, and we are glad to let you know that we indeed had an awesome experience with Kalpataru Holidays on our Keral Tour.
Balu Bhalgat
Makarand, recent Tristhali Yatra will be with us as long as we cherish it's memories. Thank you and thanks to your ever smiling staff and also thanks to all yatries who participated in trip. I wish u all success for your future projects. I would certainly opt Kalpataru Holidays for my future trips.
Bhakti Pendse (Pune)
Kodai – Ooty-Mysore 3 Nov 2013 This is our first trip with Kalpataru Holidays and we are so happy to the experience of the tour was fantastic. They managed all the tourist places to be visited, safely and within time .
Mr & Mrs Rupali Parimal Mokashi