भूनंदनवन काश्मीर

पृथ्वीवरील स्वर्ग अशी बिरुदावली मिरवणारे भारताचे अविभाज्य राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर. काश्मीर नेहमीच सर्व प्रकारच्या पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. हिम शिखरे, मुघल गार्डन्स, स्वच्छ सुंदर नद्या आणि विविध फुले, गुलमर्ग येथील रोप वे, निसर्ग सौंदर्याने नटलेले पहेलगाम आणि सोनमर्ग पहाताना भान हरवले नाही तरच नवल. दल सरोवर मध्ये हाउस बोट मधील मुक्काम आणि चार चिनार साठी केली जाणारी शिकारा राईड देखील अविस्मरणीय अशीच आहे. प्रसिद्ध असे कटरा येथील श्री वैष्णोदेवीचे मंदिर आणि अमरनाथ यात्रा दरवर्षी करणारे लाखो लोक आहेत. तर पाच सहा दिवसांचा छोटा ब्रेक घेऊन पुन्हा पुन्हा काश्मीर किंवा लेह लद्दाख अनुभवणारे देखील अनेक देशोविदेशीचे हौशी पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. काश्मीर तिन्ही ऋतुंमध्ये वेगवेगळे आणि आकर्षक दिसते. चला तर मग आपण कधी येताय…?

भूनंदनवन काश्मीर – ७ दिवस

Place to visit
Inclusion-Exclusion
Cancellation & Cost
Place to visit

        सहलीतील प्रेक्षणीय स्थळे

  • श्रीनगर – दल सरोवर, चार चिनार, मुघल गार्डन्स, शंकराचार्य हिल, हजरतबल दर्गा

  • गुलमर्ग – रोप वे, अप्रतिम निसर्ग सौंदर्य

  • सोनमर्ग – हिम शिखरे, अप्रतिम निसर्ग सौंदर्य

  • अवन्तिपुर – पुरातन विष्णू मंदिराचे अवशेष

  • पाम्पोर – केशराचे मळे ( ऋतू नुसार )

  • मार्तंड – प्राचीन सूर्य मंदिर

  • पहेलगाम – अप्रतिम निसर्ग सौंदर्य, हॉर्स रायडींग

 

Inclusion-Exclusion

समावेश

1.  जाता येतानाची सेकंड क्लासचे रेल्वे तिकिट भाडे.*

2. डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे )

3. रूम मध्ये तिसरा सभासद प्रौढ / मुल असल्यास लागणारा अतिरिक्त बेड हा ज्या प्रमाणे सहल खर्च दिला असेल त्या प्रमाणे

4. 2 X 2 AC अथवा NON AC बसने स्थलदर्शन

5. भोजन व्यवस्था सहलीच्या कार्यक्रमानुसार सहल खर्चामध्ये समाविष्ट

6. ग्रुप लीडर तसेच महत्वाचे ठिकाणी गाईड खर्च समाविष्ट

7. पुणे / मुंबई येथून जाताना अथवा येताना वगळता हमाली खर्च

 

वगळण्यात आलेल्या गोष्टी 

१  विमान प्रवास भाडे तसेच रेल्वे / विमान प्रवासादरम्यान लागणार भोजन खर्च

2. पर्यायी पर्यटन स्थळे

3.  प्रवेश शुल्क तसेच तेथील बोटिंग खर्च अथवा आपल्या सोयीसाठी केलेल्या रिक्षा अथवा तत्सम वाहनाचा खर्च

4. रेल्वे प्रवासातील वरील वर्गाची तिकिटे हवी असल्यास अथवा हॉटेल मध्ये रूम अपग्रेड घेतल्यास येणार खर्च

5.  विमा खर्च समाविष्ट नाही

6.  शासकीय यंत्रणेकडून लागू झालेले नवे कर

तसेच सहलीत सहभागी होण्यापूर्वी आपण संपूर्ण नियम व अटी वाचूनच बुकिंग केले आहे व ते आपणास मान्य आहेत असे समजण्यात येईल. आपण देखील पूर्ण माहिती घेऊनच बुकिंग करावे हि नम्र विनंती. जेणे करून नंतर गैरसमज राहू नयेत व सहल / यात्रेचा आनंद घेता यावा हाच त्यामागील मुख्य हेतू.

Cancellation & Cost

Days upto

Cancellation

Refund

89 to 60 days

10%

90%

59 to 30 days

30%

70%

29 to 10 days

60%

40%

9 to 5 days

80%

20%

4 to 2 days

95%

5%

 

रद्द करण्याची धोरणे:

  • जर कोणत्याही कारणाने आपले येणे रद्द करावे लागत असेल तर आपणास बुकिंग करतेवेळी दिलेली पावती आणि आपला लेखी अर्ज देणे बंदनकारक आहे. अशा वेळेस रद्दबातल शुल्क आकारले जाईल.

  • रद्द करण्याचे शुल्क एकूण टूर खर्चावर मोजले जाईल आणि रद्द करण्याचे शुल्क निर्गमन तारखेच्या आणि रद्द करण्याच्या तारखेवर अवलंबून असेल

  • रद्द करण्याचे शुल्क जसे की रेल्वे आणि विमान कंपनीच्या नियमांनुसार लागू होतील व ते स्वतंत्र कापून घेतले जातील

  • आपले विमान तिकीट जर कंपनीचे विशेष ग्रुप तिकीट मध्ये असेल तर अशी तिकिटे हि नॉन रीफंन्डेबल असतात

  • देय असलेला परतावा हा संबधित विमान कंपनी अथवा इतर अस्थापनेकडून जमा झाल्यानंतरच दिला जाईल

  • देय असलेल्या पर्ताव्यामधून कंपनी प्रक्रिया शुल्क कापून घेते

 < १/०४/२०२१ ते ०७/०४/२०२१, १९/०४/२०२१  ते २७/०४/२०२१

 

          टुर      टुर प्लॅन
भूनंदनवन काश्मीर सहल १/०४/२०२१ ते ०७/०४/२०२१
भूनंदनवन काश्मीर सहल १९/०४/२०२१ ते २७/०४/२०२१

new

WhatsApp Image 2020-11-09 at 06.58.42

WhatsApp Image 2020-10-24 at 20.13.44

WhatsApp Image 2019-12-27 at 22.50.36


विमान प्रवास – पुणे ते श्रीनगर व श्रीनगर ते पुणे

बस प्रवास –स्थलदर्शन  सर्वत्र 2 X 2 आरामदायी AC बसने

 

 

निवास व्यवस्था –डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे)

व श्रीनगर येथे हाउस बोट मध्ये दोन रात्र वास्तव्य (दोन साभासदांमध्ये एक प्रमाणे)

भोजन व्यवस्था –  भोजन व्यवस्था  रेल्वे प्रवास सोडून आमचे बल्लवाचार्य यांनी बनवलेले ( ३ वेळा चहा / कॉफी,२ वेळा शाकाहारी भोजन,१ नाश्ता ) रोज १ मीनरल वाॅटर बोटल