गिरनार – स्टॅच्यू ऑफ युनिटी

गिरनार – स्टॅच्यू ऑफ युनिटी हि अशी सहल आहे ज्यात आपण महत्वाची अशी ठिकाणे समाविष्ट केली आहेत. अनेक दत्तभक्त असे आहेत जे दरवर्षी गिरनारला दर्शनाला जातात. त्याच बरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटी, गरुडेश्वर, पावागड देखील आहे. कमी दिवस आणि महत्वाची ठिकाणे असलेली अशी हि सहल नक्कीच करायला हवी.

गिरनार – स्टॅच्यू ऑफ युनिटी – ७ दिवस


Place to visit
Inclusion-Exclusion
Cancellation & Cost
Place to visit

      सहलीतील प्रेक्षणीय स्थळे

  • गरुडेश्वर – श्री दत्तात्रयांचे मंदिर, श्री टेंबे स्वामी मंदिर, नर्मदा दर्शन
  • सरदार सरोवर – स्टॅच्यू ऑफ युनिटी
  • पावागड – श्री महाकाली मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक ( रोप वे )
  • बडोदा – गायकवाड संस्थानची राजधानी
  • आनंद – अमूल दुध उत्पादन केंद्र ( वेळ आणि परवानगीनुसार )
  • जुनागड – इतिहासातील महत्वाचे गाव
  • गिरनार – श्री दत्तात्रयांचे पादुका दर्शन ( रोप वे + चालणे )

Inclusion-Exclusion

समावेश

1.  जाता येतानाची सेकंड क्लासचे रेल्वे तिकिट भाडे.*

2. डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे )

3. रूम मध्ये तिसरा सभासद प्रौढ / मुल असल्यास लागणारा अतिरिक्त बेड हा ज्या प्रमाणे सहल खर्च दिला असेल त्या प्रमाणे

4. 2 X 2 AC अथवा NON AC बसने स्थलदर्शन

5. भोजन व्यवस्था सहलीच्या कार्यक्रमानुसार सहल खर्चामध्ये समाविष्ट

6. ग्रुप लीडर तसेच महत्वाचे ठिकाणी गाईड खर्च समाविष्ट

7. पुणे / मुंबई येथून जाताना अथवा येताना वगळता हमाली खर्च

 

वगळण्यात आलेल्या गोष्टी 

१  विमान प्रवास भाडे तसेच रेल्वे / विमान प्रवासादरम्यान लागणार भोजन खर्च

2. पर्यायी पर्यटन स्थळे

3.  प्रवेश शुल्क तसेच तेथील बोटिंग खर्च अथवा आपल्या सोयीसाठी केलेल्या रिक्षा अथवा तत्सम वाहनाचा खर्च

4. रेल्वे प्रवासातील वरील वर्गाची तिकिटे हवी असल्यास अथवा हॉटेल मध्ये रूम अपग्रेड घेतल्यास येणार खर्च

5.  विमा खर्च समाविष्ट नाही

6.  शासकीय यंत्रणेकडून लागू झालेले नवे कर

तसेच सहलीत सहभागी होण्यापूर्वी आपण संपूर्ण नियम व अटी वाचूनच बुकिंग केले आहे व ते आपणास मान्य आहेत असे समजण्यात येईल. आपण देखील पूर्ण माहिती घेऊनच बुकिंग करावे हि नम्र विनंती. जेणे करून नंतर गैरसमज राहू नयेत व सहल / यात्रेचा आनंद घेता यावा हाच त्यामागील मुख्य हेतू.

Cancellation & Cost

Days upto

Cancellation

Refund

89 to 60 days

10%

90%

59 to 30 days

30%

70%

29 to 10 days

60%

40%

9 to 5 days

80%

20%

4 to 2 days

95%

5%

 

रद्द करण्याची धोरणे:

  • जर कोणत्याही कारणाने आपले येणे रद्द करावे लागत असेल तर आपणास बुकिंग करतेवेळी दिलेली पावती आणि आपला लेखी अर्ज देणे बंदनकारक आहे. अशा वेळेस रद्दबातल शुल्क आकारले जाईल.

  • रद्द करण्याचे शुल्क एकूण टूर खर्चावर मोजले जाईल आणि रद्द करण्याचे शुल्क निर्गमन तारखेच्या आणि रद्द करण्याच्या तारखेवर अवलंबून असेल

  • रद्द करण्याचे शुल्क जसे की रेल्वे आणि विमान कंपनीच्या नियमांनुसार लागू होतील व ते स्वतंत्र कापून घेतले जातील

  • आपले विमान तिकीट जर कंपनीचे विशेष ग्रुप तिकीट मध्ये असेल तर अशी तिकिटे हि नॉन रीफंन्डेबल असतात

  • देय असलेला परतावा हा संबधित विमान कंपनी अथवा इतर अस्थापनेकडून जमा झाल्यानंतरच दिला जाईल

  • देय असलेल्या पर्ताव्यामधून कंपनी प्रक्रिया शुल्क कापून घेते

     टुर टुर प्लॅन
   
   
   
   
   
   

new

WhatsApp Image 2020-11-09 at 06.58.42

WhatsApp Image 2020-10-24 at 20.13.44

WhatsApp Image 2019-12-27 at 22.50.36


रेल्वे प्रवास – पुणे ते जुनागड व बडोदा ते पुणे
( सेकंड क्लास स्लीपरने )

 बस प्रवास –स्थलदर्शन  सर्वत्र 2 X 2 आरामदायी AC बसने

 

निवास व्यवस्था –डिलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम ( दोघात एक प्रमाणे)

भोजन व्यवस्था –  भोजन व्यवस्था  रेल्वे प्रवास सोडून आमचे बल्लवाचार्य यांनी बनवलेले ( ३ वेळा चहा / कॉफी,२ वेळा शाकाहारी भोजन,१ नाश्ता ) रोज १ मीनरल वाॅटर बोटल